Surprise Me!

Eknath Shinde Stop Plane | .. म्हणून मी विमान थांबवलं, व्हायरल व्हिडिओवर शिंदेंचं स्पष्टीकरण

2022-08-02 4 Dailymotion

Eknath Shinde told pilot stop plane : एकनाथ शिंदेंनी मालेगाव येथील सभेत हा किस्सा सांगितला होता. सध्या, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. एकनाथ शिंदेंना फोन करायचा होता... त्यासाठी त्यांनी विमान थांबवल्याचं सांगितलं होतं. यावरुन, सोशल मीडियात त्यांना ट्रोल केलं जातंय. तसेच, फोन लावला तेव्हा त्यांच विमान हवेत होतं की जमिनीवर असाही प्रश्न विचारला जात आहे... शिंदे नेमकं काय म्हणाले आणि त्यावर स्पष्टीकरण काय दिलं पाहा...
(Ashvin VO)
#EknathShinde #ShivSena #BJP #Maharashtra #News

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #live #breaking #marathinews

Buy Now on CodeCanyon